आमच्याबद्दल
महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियन ही मुंबई महानगरपालिकेतील कामगारांची नोंदणीकृत कामगार संघटना आहे. आमचे कार्यालय: श्रमिक, भारती चाळ, शांता जोग मार्ग, टिळक नगर, चेंबूर, मुंबई - 400089
प्रत्येक नोंदणीकृत सभासदाला ओळखपत्र (ID Card) दिले जाते. सभासद ओळखपत्राबाबत कोणत्याही तक्रारीसाठी वरील कार्यालयाशी संपर्क साधावा.